![]() |
|
---|---|
आपण जेव्हा कॉम्प्युटरवर काम करीत नसाल त्यावेळेस आपले काम समोर न दिसता त्या ऐवजी काहीतरी टाईमपास ऍनिमेशन दिसण्याकरीता स्क्रिनसेवर वापरले जाते. वॉलपेपर प्रमाणेच स्क्रिनसेवर सुरु करताना अथवा बदलण्यासाठी सुरवातीच्या कॉम्प्युटरच्या रिकाम्या जागेवर माऊसने राईटक्लिक करुन 'Properties' ह्या बटनावर क्लिक करावे. आता समोर आलेल्या चौकोनातील वरील मेनूबारमधिल 'Screen Saver' ह्या विभागावर क्लिक करावे. ![]() ![]() जेथे स्क्रिनसेव्हर बदलण्याची यादी असते तेथेच खाली तॊ स्क्रिनसेव्हर किती वेळाने सुरु व्हावा यासाठी वेळ देण्याची सॊय केलेली असते. तेथे आपणास हवा असलेला वेळ दिल्यास जेव्हा आपण कॉम्प्युटरवर काम करीत नसाल तेव्हा तेवढ्या वेळाने तॊ स्क्रिनसेव्हर सुरु होईल. |
Sunday, 28 September 2014
संगणकाच्या ट्रिक्स 1. कॉम्प्युटरमध्ये स्क्रिनसेवर कसा बदलावा?
Subscribe to:
Post Comments (Atom)
very good
ReplyDeleteok
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Delete